Mahabhumi Bhulekh

ए.कु.मे. नोंद कमी करणे


ऑनलाईन ए.कु.मे. नोंद कमी करणे पद्धत

  • सर्वात प्रथम अर्जदाराला विचारलेली अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे जा या बटनावर क्लिक करायचे आहे.

akm arjadar mahiti

  • आता तुम्हाला खातेदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

akm khatedar mahiti

  • आता तुम्हाला फेरफारमधील नावे जोडायची आहेत.

akm ferfarmadhil mahiti

  • आता तुम्हाला कागदपत्रे जोडायची आहेत आणि सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि Preview बटनावर क्लिक करायचे आहे.

akm documents upload

  • आता तुम्ही जो अर्ज भरला आहे तो ओपन होईल सर्व माहिती तपासून घ्या जर सर्व माहिती योग्य असल्यास माहिती पाठवा बटनावर क्लिक करायचे आहे.

akm preview

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिकृत पोर्टल येथे क्लिक करा

© 2026 All Rights Reserved