Mahabhumi Bhulekh

खातेदारांची वैयक्तिक माहिती


खातेदारांची वैयक्तिक माहिती जोडण्याची पद्धत

  • सर्वात प्रथम तुम्हाला खातेदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

khatedar mahiti bharne khatedar mahiti

  • आता तुम्हाला कागदपत्रे जोडायची आहेत आणि सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि Preview बटनावर क्लिक करायचे आहे.

khatedar mahiti bharne documents upload

  • आता तुम्ही जो अर्ज भरला आहे तो ओपन होईल सर्व माहिती तपासून घ्या जर सर्व माहिती योग्य असल्यास माहिती पाठवा बटनावर क्लिक करायचे आहे.

khatedar mahiti bharne preview

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिकृत पोर्टल येथे क्लिक करा

© 2026 All Rights Reserved