Mahabhumi Bhulekh

7/12 मधील चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज | हस्तलिखित व संगणीकृत सातबारा मध्ये तफावत दुरुस्ती


7/12 मधील चूक दुरुस्त करण्याची पद्धत

देवनागरी मध्ये माहिती भरणे अनिवार्य आहे.त्यासाठी नावाचे इंग्रजी स्पेलींग टाईप करावे आणि नंतर स्पेस बार द्यावा टाईप केलेला इंग्रजी शब्द मराठीत दिसेल. इंग्रजी नाव टाईप केल्यानंतर स्पेस बार देणे अनिवार्य आहे.


  • सर्वात प्रथम तुम्हाला अर्जदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

satbara madhil chuk durusth karanyasathi arj arjadar mahiti

  • आता तुम्हाला खातेदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

satbara madhil chuk durusth karanyasathi arj khatedar mahiti

  • आता तुम्हाला कागदपत्रे जोडायची आहेत आणि सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि Preview बटनावर क्लिक करायचे आहे.

satbara madhil chuk durusth karanyasathi arj documents upload

  • आता तुम्ही जो अर्ज भरला आहे तो ओपन होईल सर्व माहिती तपासून घ्या जर सर्व माहिती योग्य असल्यास माहिती पाठवा बटनावर क्लिक करायचे आहे.

satbara madhil chuk durusth karanyasathi arj previes

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अधिकृत पोर्टल येथे क्लिक करा

© 2026 All Rights Reserved